उत्तम उपायांसह प्रगतीचा मार्ग...
ट्रिपल सुपर
फॉस्फेट (TSP)
46% विरघळणाऱ्या P₂O₅ ने समृद्ध, हे फॉस्फरस खत तुमच्या पिकांना मजबूत वाढ आणि मातीला योग्य पोषण देण्यासाठी मदत करते.
92.5%
जलद विरघळणारे
जलद विरघळणारे
फॉस्फोरस आणि कॅल्शियम जलद विरघळतात, त्यामुळे पिके त्यांचे लवकर शोषण करतात
46%
फॉस्फेट
फॉस्फेट
मातीला फॉस्फरस (P) पुरवतो, ज्यामुळे पिकांची मजबूत वाढ होते
11-16%
कॅल्शियमयुक्त
कॅल्शियमयुक्त
मातीची रचना, हवेशीरपणा आणि ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता सुधारतो
उत्तम
पिक वाढ
पिक वाढ
46% फॉस्फरसामुळे पिकांची चांगली वाढ होते आणि अधिक उत्पादन मिळते
विविध
पिकांसाठी योग्य
पिकांसाठी योग्य
विविध पिकांच्या फॉस्फरस आणि कॅल्शियमच्या गरजा पूर्ण करतो
ट्रिपल सुपर फॉस्फेट
तुमच्या पिकांच्या यशासाठी
* या वेबसाइटवरील दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित आहे, ज्यामध्ये सरकारी शिफारसी आणि चाचण्यांचे निष्कर्ष समाविष्ट आहेत. ही माहिती केवळ मार्गदर्शनासाठी असून, वापरकर्त्यांनी ती त्यांच्या पिकांच्या आणि मातीच्या विशिष्ट गरजा व परिस्थितीनुसार वापरावी.
TSP सोबत यशोगाथा
Wheat Farmer
Kisandaspur, Barabanki,
Uttar Pradesh.
Wheat Farmer
Mohommadpur Bahu,
Barabanki, Uttar Pradesh.
Wheat Farmer
Kisandaspur, Barabanki,
Uttar Pradesh.
Wheat Farmer
Kisandaspur, Barabanki,
Uttar Pradesh.
Wheat Farmer
Kisandaspur, Barabanki,
Uttar Pradesh.
Wheat Farmer
Kisandaspur, Barabanki,
Uttar Pradesh.
TSP सोबत आमच्या यशोगाथा
बटाटा शेतकरी
इंदरजीत सिंह
ठिकाण
सोहम, जालंधर, पंजाब
बटाटा शेतकरी
लखविंदर सिंह
ठिकाण
काला संघियन, कपूरथला, पंजाब
शेतकरी, भागीदार आणि कृषी समुदायांना एकत्र आणत, ट्रिपल सुपर फॉस्फेट (TSP) द्वारे शिकणे, समजून घेणे आणि प्रगती करण्यासाठी एक व्यासपीठ, जेणेकरून उत्तम उत्पादन, निरोगी माती आणि सक्षम शेतीला चालना मिळेल.
शिक्षण
ट्रेनिंग आणि डेमोच्या माध्यमातून TSP विषयी माहिती सोप्या पद्धतीने समजावून सांगणे
प्रोत्साहन
शेतकऱ्यांना फॉस्फरस-आधारीत खत उपाय स्विकारण्यासाठी मदत करणे
सक्षमीकरण
उत्तम उत्पादनासाठी योग्य साधने, अचूक माहिती आणि परिणामकारक उपाय उपलब्ध करून देणे
शेतीच्या पद्धतींमध्ये बदल का गरजेचा आहे?
“एकच पद्धत सर्वांसाठी” असा दृष्टिकोन आता चालणार नाही
मातीच्या गरजेनुसार पोषण देणे
हाच टिकाऊ उत्पादकतेचा
मुख्य आधार आहे.
हाच टिकाऊ उत्पादकतेचा
मुख्य आधार आहे.
तुमची उत्तरे येथे मिळवा !
TSP मध्ये पोषक तत्त्वांचे प्रमाण किती आहे?
ट्रिपल सुपर फॉस्फेट (TSP) हे फॉस्फरसचे अत्यंत सांद्र स्त्रोत असून, पिकांच्या संपूर्ण ...
आणखी जाणून घ्या
TSP चा वापर पेरणीच्या वेळी (बेसल डोस) खत म्हणून करता येतो का?
होय: TSP (ट्रिपल सुपर फॉस्फेट) हे लागवड किंवा पेरणीच्या वेळी बेसल खत म्हणून ...
आणखी जाणून घ्या
तृणधान्य पिकांसाठी इतर फॉस्फेटिक खतांच्या तुलनेत TSP ची फॉस्फोरस वापर कार्यक्षमता (PUE) कशी आहे?
तृणधान्यांसारख्या फॉस्फरसची जास्त गरज असलेल्या पिकांसाठी TSP अत्यंत प्रभावी ठरते.
आणखी जाणून घ्या
TSP वापरताना नायट्रोजनची गरज कशी पूर्ण करावी?
संतुलित पोषण देण्यासाठी इतर नायट्रोजन स्रोतांद्वारे जसे की युरिया, अमोनियम सल्फेट ...
आणखी जाणून घ्या
सोयाबीन, चना आणि मसूरसारख्या कडधान्य पिकांसाठी TSP आदर्श का आहे?
सोयाबीन, चना आणि मसूरसारख्या कडधान्य पिकांसाठी TSP हा एक आदर्श पर्याय आहे
आणखी जाणून घ्या
मातीच्या आरोग्यावर TSP चा काय परिणाम होतो?
TSP फॉस्फोरस आणि कॅल्शियमची पातळी वाढवून जमिनीची सुपीकता ...
आणखी जाणून घ्या
स्मार्ट शेतीसाठी तुम्ही तयार आहात का?
अधिक जाणून घेण्यासाठी TSP ची पाठशाळाशी संपर्क साधा
आमच्याशी संपर्क साधा
डिस्क्लेमर
या वेबसाइटवरील दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित आहे, ज्यामध्ये सरकारी शिफारसी आणि चाचण्यांचे निष्कर्ष समाविष्ट आहेत. ही माहिती केवळ मार्गदर्शनासाठी असून, वापरकर्त्यांनी ती त्यांच्या पिकांच्या आणि मातीच्या विशिष्ट गरजा व परिस्थितीनुसार वापरावी.